मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यासंदर्भात आक्रमक भूमिका घेत हा विषय कायमचा निकाली काढण्याचा निश्चय केला आहे. त्यासाठी सभांनंतर आता राज ठाकरेंनी थेट राज्यातील जनतेला आवाहन करणार पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी राज्यातील जनतेला तीन सूचना केल्या आहेत.
#RajThackeray #NarendraModi #SoniaGandhi #AnilDeshmukh #Anitilia #SachinVaze #CBI #BJP #MNS #AjitPawar #PranitiShinde #HWNews